Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

|AiMIM| जयपूर रेल्वेत मरण पावलेल्या निष्पापच्यां परिवारास आर्थिक मदतीची मागणी |कादर कुरेशी

आपला ई पेपर |MIM|

Aimim

परळी जयपूर मुंबई रेल्वेत प्रवास करणारे मुस्लिम समाजातील निष्पाप लोकांना, मानसिक रोगी रेल्वे RPF कर्मचारी सिंग यांनी गोळ्या झाडून 3 जण व एक RPF चे सिनियर कर्मचाऱ्याला गोळ्या घालून हत्या केली,या 4 लोकांची हत्या झाली, या हत्याकांडात मरण पावलेल्या लोकांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी व परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरीत घ्यावेत, या मागणी करीता आज परळी AIMIM पक्षा तर्फे निवेदन आले, या विषयावर रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा पण केली,परळी येथे नवीन रेल्वे स्टेशन उद्घाटन प्रसंगी दक्षिण मध्य रेल्वे चे डिव्हिजन रेल्वे मॅनेजर यांना या निवेदनाची प्रत देऊन परळी शहर MIM पक्षानी केली मागणी केली आहे.


या वेळी MIM शहराध्यक्ष कादर पाशा कुरेशी,कार्याध्यक्ष फेरोज खान, सचिव तोफीक शेख, समन्वयक शेख युनूस,कोर कमिटी सदस्य नुर भाई कुरेशी, युवानेते शेख मोहसीन, संघटक असरार खान, उपाध्यक्ष शाहरूख पठाण, खाजा शेख अनेक जण उपस्थित होते.


*कृषिमंत्री धनंजय मुंडे |या काराणामुळे बीड जिल्हाचे नाव राज्यात प्रथम क्रमांकावर...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_29.html*

*जिल्ह्याच्या दबंग खा.प्रीतम ताई मुंडे यांच्या भाषणाने रेल्वे अधिकाऱ्यांना फुटला घाम...*

*परळी-बीड या रेल्वेचेही स्वप्न लवकरच साकार होणार| खा. प्रीतम ताई मुंडे*

*live..परळी रेल्वे स्टेशन थेट Live...*
*https://aplaepaper.blogspot.com/p/youtube-video-player.html*

*हेडलाईन्स न्यूज...
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या