Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सावधान.. हा चोर..




सावधान सावधान सावधान हा प्रकार पुणे पद्मावती येथे झाला आहे 

पुण्यामध्ये छोट्या दुकादारांकडून पैसे परत घेत चोरी हा प्रकार...

ह्या व्हिडिओ मधे व्हाइट शर्ट घतलेला मुलगा हा हिंदी मध्ये बोलत आहे पैसे नसल्याचे सांगून व ऑनलाईनही नाही असे सांगून 500 रूपये देऊन मस्जिद चे काम चालू आहे असे सांगून वस्तू विकत घेत आहे. परत ती महाग असल्याचे सांगून परत देत आहे.

हात चलाकी ने पैसे लपून ती 'वस्तू परत द्या हे बोलतात आणि परत दुसरी वस्तू कडे हात दाखुन कामात व्यस्त करतात आणि ही वस्तू द्या ते द्या व त्याचा रेट वाढला का ? असे प्रश्न विचारून दुकानदारांना त्यांच्या कामात व्यस्त करून त्यांच्याकडून वस्तू नको असे बोलून पैसे घेतले जातात त्यानंतर दुकादारांकडून ही सुट्टे पैसे...

व वस्तू घेऊन जातात आवाज देताच गाडीवरून असलेला त्यांचा साथीदार गाडीवर दोघेही निघून फरार होतात हा व्हिडिओ जास्तीत जास्त viral करावा हा मुलगा सापडल्यास त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या..असे आवहन करण्यात आले

08-21-2023 Mon 16:26:11

face book a/c

Aranyeshwar Madhyamik
Vidyalaya Join Akash Shirole 5d 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या