Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तब्बल तेरा वर्षांनी मुंडे बंधू-भगिनीं व कुटुंबीयांनी एकत्रित येऊन राखी पौर्णिमेचा सण साजरा केला

 


तब्बल तेरा वर्षांनी मुंडे बंधू-भगिनीं व कुटुंबीयांनी एकत्र...

आपला ई पेपर 

मुंडे बंधू-भगिनींचे 2009 नंतर प्रथमच रक्षाबंधन



मुंबई राखी पौर्णिमेनिमित्त राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपल्या भगिनी सौ. पंकजाताई मुंडे-पालवे, यांच्यासह सौ. प्रीतम ताई मुंडे-खाडे, आणि यशश्रीताई मुंडे यांच्याकडून राखी बांधून घेतली.  या निमित्ताने सन 2009 नंतर प्रथमच तब्बल तेरा वर्षांनी सर्व कुटुंबीयांनी एकत्रित राखी पौर्णिमेचा सण साजरा केला. यावेळी श्रीमती प्रज्ञाकाकू मुंडे याही उपस्थित होत्या.