Breaking news | राष्ट्रवादीचे अजित दादा पवार मुख्यमंत्रीपद मिळणार...?
आपला ई पेपर
राजकीय घडामोडीचा अंदाज लावताना चालू असलेल्या राज्यातील घडामोडी पाहता अजित पवार यांनी उचललेले हे पाऊल नक्कीच राष्ट्रवादीच्या फायद्याचा असेल असे मत राजकीय विश्लेषक यांनी मांडले असून यामुळे काही दिवसातच राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत निश्चित नाही सांगता आले तरी मुख्यमंत्र्याचे दावेदार म्हणून सात वेळा उपमुख्यमंत्री पदाचे मानकरी असलेले अजित पवार यांच्याच नाव पुढे येत आहे...
सविस्तर बातमी थोड्या वेळात....
Social Plugin