Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

प्रभू वैद्यनाथाच्या पालखीची नगर प्रदक्षिणा सुरू.....

 


  

प्रभू वैद्यनाथाच्या पालखीची नगर प्रदक्षिणा सुरू.....
परळी हरsहर महादेव, वैद्यनाथ महाराज की जय...चा जयघोष 

परळीत ठिकठिकाणी भाविकांनी घेतले प्रभु वैद्यनाथाचे दर्शन

परळीत दसरा महोत्सव निमित्त प्रभू वैधनाथच्या पालखीचे नगर प्रदर्शनासाठी आज रोजी परळी येथील वैद्यनाथ मंदिर येथून प्रस्थान केले असून शहरातील अनेक भागातून ही पालखी कालराञीदेवी बटभैरव,डोंगर तुकाई मार्गे परत वैद्यनाथाच्या मंदिरात मार्गक्रमण करते हर हर महादेव,वैद्यनाथ महाराज की जय...चा जयघोष करत प्रभू वैद्यनाथाची पालखीच्या  दर्शनासाठी गर्दी करत शिवभक्तांनि ठिकठिकाणी दर्शन घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या