Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

या सत्तासंघर्षात शिंदेगटचे निवडणूक चिन्ह..हे ठरले..?


या सत्तासंघर्षात शिंदेगटचे निवडणूक चिन्ह..हे ठरले..?


अखेर शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर यासत्तासंघर्षात शिंदे गट आपले लक्ष्य ढाल आणि तलवार ठेवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 


कारण उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यात शिंदे गटाने 51 फुटांचा भव्य पुतळा बसवला आहे. दसऱ्याला शस्त्रांची पूजा केली जाते.त्यामुळे शिंदेगट आपल्या गटासाठी या तलवारीची पूजा करून आगामी वाटचालीचे प्रतीक म्हणून पुढे आणतात का हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. 


तसेच अन्य नेतेही एकनाथ शिंदे यांच्याकडे चांदीची तलवार भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे भविष्यात शिंदे गटाची टार्गेट तलवार किंवा ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या