Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दुखद बातमी |शिंपी समाजातील ज्येष्ठ जुन्या पिढीतील जगन्नाथ मुळे यांचे निधन



 दुखद बातमी शिंपी समाजातील ज्येष्ठ जुन्या पिढीतील जगन्नाथ मुळे यांचे निधन

परळी येथील वड सावित्री  भागातील रहिवासी शिंपी समाजातील ज्येष्ठ जुन्या पिढीतील जगन्नाथ मुळे वय (90) यांचे  दि.1 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 8 वाजता च्या दरम्यान निधन झाले.

 त्यांच्या पश्चात भाऊ, दोन मुले ,एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार असून ते मनमिळावू स्वभावाचे असल्यामुळे सर्वांच्या सुपरिचित होते.

आज अंत्यसंस्कार...

परळी येथील मुक्तीधाम मध्ये आज दि.1 सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी 4 ; 30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा परळी शहरातील वटसावित्री येथील त्यांचे राहते घर येथून निघणार आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या