Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तरुणांंनो तयारीला लागा |पोलीस दलात सात हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होणार...

तरुणांंनो तयारीला लागा लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्यात येणार..आहे 


महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलात सात हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे आदेश देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे.


विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना फडणवीस यांनी ही माहिती दिली व तसेच राज्यातील तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची रिक्त पदे 15 दिवसांत भरण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत दिली आहे. 

मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आणखी सात हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या