Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Big News | मुंबईला उडवून देण्याची पाकिस्तानची धमकी | तारीख तुम्हाला लवकरच कळेल ?


मुंबईला उडवून देण्याची पाकिस्तानची धमकी | तारीख तुम्हाला लवकरच कळेल ?


असा आहे व्हाट्सअप चा मेसेज त्यात त्यांनी काय म्हटले ..वाचा

माझ्यासोबत भारतीय सुद्धा मुंबई उडवून देऊ इच्छित आहेत.

उदयपूर सारखे  होऊ शकतं धडापासून पासून ... तोडून टाकू 

पंजाबच्या सिद्धू मुसावाला हत्याकांड सुद्धा करू 

अमेरिकेतला प्रकारही विसरू नका

तारीख तुम्हाला लवकरच कळेल

आणखी एक असा आणखी एक अजमल कसा तयार होईल 

एक  मारल्यात आणखी कितीतरी जवाहिरी तयार होतील 

ही धमकी नाही आम्ही करून दाखवू ...आमचा लोकेशन तुम्हाला इथलं दिसत असलं तरी कारवाई मुंबईत होईल... 

अशी ही दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली गेली आहे मात्र हा संपूर्ण जो मेसेज आहे तो किती खोडसाळ आहे दुसरे काही  याचा देखील तपास पोलिस करत आहेत. यामध्ये दहशतवादी संघटना आहेत का कोणी केलेला खोडसळपणा याकडे लक्ष आहे. 

मुंबईतील विविध ज्या आपल्या मुंबई पोलीस किंवा गुन्हे शाखा  दहशतवादी विरोधी संघटना असेल या सगळ्या विरोधी पथक असेल मात्र जर पाहायला गेला तर 

यापूर्वी देखील मुंबईवर अनेक हल्ले झालेले आहेत ज्यामध्ये 26 11 चा हल्ला जो विसरता येत नाही आणि यामध्ये अनेक मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे या व्हाट्सअप मेसेज करे गांभीर्याने पाहिले जात आहे.


पोलीस पाहत आहे सविस्तर माहितीसाठी दिसत असला तरी मुंबई इथून कारवाई सुरू आहे भारतीय काही आमच्या सोबत आहेत असंही म्हटलेलं आहे जे जे दहशतवादी तुम्ही मारलेत तितकेच नवीन निर्माण होतील असेही धमकी दिली गेली आहे. खरंतर दोन दिवसापूर्वी जेव्हा रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर बोट आढळली त्याच्यामध्ये शस्त्र आढळली तेथे फोर्टीन त्यामुळे दहशतवादी हल्ल्याचा कट आहे का असं म्हटलं जात असताना आता पुन्हा परत ही धमकी आली.


पाकिस्तान मुंबईला उडवून देण्याची धमकी त्यात आहे. आणि दिल्ली पोलिसांनी आता कारवाई केलेली आहे दहशतवादांना फंडिंग करणाऱ्याला एकास अटक करण्यात आली आहे.


तिसरीकडे दृश्यामध्ये आपण बघतोय हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी जी बोट सापडली होती त्याचा येणा इकडून आणि एटीएस कडून कसून तपास सुरू आहे. त्यामुळे भीती व्यक्त होत होती मात्र ही बोट भरकटली होती असं समोर आलं गृहमंत्र्यांनी त्यासंदर्भातील स्पष्टीकरण दिले आहे.पण आता परत आज व्हाट्सअप द्वारे हा धमकीचा थेट मेसेज आलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या