Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पंकजा मुंडे म्हणाल्या 'एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोध बाबू'

 अभिनयाने उत्तर दिले पंकजा मुंडे म्हणाल्या 'एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोध बाबू' 


पंकजा मुंडे,


तुम्ही कधी दुसऱ्या पक्षाचा आमदार फोडला का?यावर पंकजा ताईंनी अतिशय मजेशीर उत्तर..बस बाई बस हा शो सध्या खासच पाहायला मिळतो आहे विविध क्षेत्रातील महिला या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.याकार्यक्रमात सुबोध भावे उपस्थितांना विविध प्रश्न विचारतात त्याचप्रमाणे पुढच्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला असून पुढच्या पाहुण्या आहेत माजी महिला मंत्री पंकजा मुंडे  Live दर्शन |थेट प्रभू वैद्यनाथाच्या गाभाऱ्यात..दर्शन   https://bit.ly/3PPx9MK


 'बस बाई बस'च्या आगामी एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये पंकजा मुंडे पुढील एपिसोडमध्ये पाहुण्या म्हणून दिसणार आहेतच  याशिवाय सुबोध भावे त्यांना प्रश्न विचारत  सुबोध भावे यांनी पंकजा ताईंना एक राजकीय प्रश्न विचारल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे



‘तुम्ही कधी दुसऱ्या पक्षाचा आमदार फोडला का?’ या प्रश्नाला पंकजा ताईंनी अतिशय मजेशीर उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. या प्रश्नाला त्यांनी अभिनयाने उत्तर दिले. पंकजा मुंडे म्हणाल्या 'एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोध बाबू' 


पंकजा मुंडे यांचा हा एपिसोड उद्या रात्री 9:30 वाजता प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या एपिसोडमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे पंकजा मुंडे ह्य कशी देणार आहेत. हे महत्त्वाचे आणि मंनोरंजक ठरणार आहे. "या"डॉक्टरच्या घरात | चोरट्यांचा धुमाकूळ | 50 तोळे सोने | दीड लाख रु घेऊन चोरटे फरार https://bit.ly/3IKBNss


पंकजा मुंडे यांचे  प्रोमोमध्ये एक अभिनेत्रीही दिसली. त्यामुळे प्रोमो समोर आल्यापासून पुढच्या एपिसोडची उत्सुकता आणखीन जास्त वाढली आहे.  PARLI-BEED | दरोडेखोरांचा एक तास धुमाकूळ पिस्तूल कानपट्टीवर लावून जीवे मारण्याची धमकी..https://bit.ly/3Q1R8aT

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या