Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI | शिवसेना ॲक्शन मोडमध्ये | परळी शिवसेनेची आज महत्वाची बैठक

 PARLI | निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीव शिवसेना ॲक्शन मोडमध्ये | परळी शिवसेनेची आज महत्वाची बैठक 


इच्छुक उमेदवार, आजी- माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे- शहरप्रमुख राजेश विभुत

परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे इच्छुक उमेदवार व आजी-माजी पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक उद्या बुधवार दि.13 जुलै रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात होणार आहे, शिवसेना शहर प्रमुख राजेश विभुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

*अबब ! राजकारणाचा बालेकिल्ला समजला जाणारा परळीतील 'हा' भाग तब्बल 3 दिवसांपासून अंधारात*  

https://bit.ly/3RnVquh

  परळी शहर शिवसेनेने बैठकीत इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवले आहेत. पक्षप्रमुख मा.उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व संपर्क नेते मा.चंद्रकांतजी खैरे  व बीड जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव व तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या उपस्थितीत आज दि. बुधवार 13 जुलै.


 *BIGNEWS |आजची सुनवाणी लांबणीवर ,*

*शिंदे सरकारचे काय होणार?| कोण |16 आमदारांचे पद कायम राहणार का ? वाचा सविस्तर बात*

https://bit.ly/3Rm9PX

पदाधिकारी व इच्छूक उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक नगर परिषद निवडणुकीसाठी माजी पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना शहरप्रमुख राजेश विभुते यांनी केले आहे. 

अर्ज शिवसेना कार्यालयात उपलब्ध आहे. 13 जुलै रोजी अर्ज सादर करावेत, असे आवाहन शहरप्रमुख राजेश विभुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.इच्छुक उमेदवारांसाठी शिवसेना कार्यालयात अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या