Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED | बीड जिल्ह्यात |आबा आबा काय झाडी | काय डोंगर | काय धबधबा |

 बीड जिल्ह्यात आबा आबा काय ! झाडी  काय डोंगर ! काय धबधबा ! 

निसर्गाचा फुलून वाहत आहेजुलै ते ऑक्टोबर या काळात धबधबा वाहतो.. एकीकडे बंडखोर यांचे राजकारण धुमसून निघत असताना निसर्गाने मात्र आपली छबी कायम ठेवली आहे. 
याचे मनमोहक चित्र आज बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यात धो धो बरसलेल्या पावसाने बीड जिल्ह्याला थंडगार केले असून सगळीकडे हिरवळ झाडी आणि मनोरम्य अशे वातावरण झाले आहे.@@ @@

          सौताडा धबधबा अहमदनगर बीड सीमेवर आहे. हे जामखेडपासून 13 किमी, पाटोद्यापासून 19 किमी आणि बीडपासून 58 किमी अंतरावर आहे. 300 फुटांपेक्षा जास्त उंचीवरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांचे मन मोहून टाकतो. साधारणपणे जुलै ते ऑक्टोबर या काळात धबधबा वाहतो.@@




@@ @





 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या