पुन्हा अपघात | केज-अंबाजोगाई रस्त्यावर..|
केज-अंबाजोगाई रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू झाल्यापासून नुकतेच झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. आज पुन्हा आंबेजोगाई केज परिसरात एक पूर्ण टँकर पुलाखाली पडला, सुदैवाने या टँकर चालकाने बाहेर उडी मारल्यामुळे ते बचावले. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आज दुपारी रेडी रेकनरचा सिमेंट काँक्रीटचा टँकर एमएच 15 एफव्ही 5158 हा अंबाजोगाईकडे जात होता. होळ व लोखंडी सावरगाव कोदरी BiG BREAKING | मुख्यमंत्री| शिंदेंचे | मिशन दिल्ली सक्सेसफुल | हे कसे तर वाचा..|*
पाटी जवळील पुलावरून तो नदीत पडल्याची नोंद पोलिसांत झाली असून, याबाबत अधिक तपास करीत आहेत, यामध्ये चालक बचावला असून टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्याची अनेक कामे अपूर्ण असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
Social Plugin