शिवसैनिकांना लढायला तयार राहा- उद्धव ठाकरे
आज शिवसेना कार्यालयात आगामी नगरपरिषद नगरपालिका निवडणुका तयारीसाठी ही बैठक बोलावण्यात आलेली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सगळ्या जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना हे आदेश दिले आहेत.
तसेच ठाकरेंनी सगळ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की कोणी गेल्या याचा विचार न करता या निवडणुकीत शिवसेना मजबूत असल्याचं दाखवून , त्यांनी या बैठकीत सांगितलं आघाडी करण्या संदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवरती घ्या...
तळागाळात जाऊन लोकांची काम करा. मुंबईत ज्याप्रमाणे शिवसेना पक्ष काम करतोय त्याप्रमाणे राज्यातही काम करा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना आजच्या बैठकीत दिल्या आहेत.
त्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी हे लढाईला तयार राहा असे निर्देश आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिकारी कार्यकर्ते आणि नेत्यांना दिले असल्याची माहिती तेथील सूत्रांकडून मिळाली आहे.
Social Plugin