Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

10 हजारांवर रक्कम काढण्यासाठी ओटीपी



एसबीआय एटीएम मधून 10,000 रुपयांपेक्षा जास्त
रक्कम काढायची असेल तर आता ओटीपी द्यावा लागेल.
एसबीआयच्या एटीएममधून अनधिकृत व्यवहार रोखण्यासाठी
ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. एक जानेवारी
2020 पासून रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत 10 हजार
रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर एटीएमवर
ओटीपी द्यावा लागेल.