Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पैठणच्या नाथसागर धरणात एका तरुण महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला ; मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.


पैठण//  येथील नाथ सागर धरणात एका तरुण महिलेचा  मृतदेह आढळून आलाआहे .अंदाजे३०वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला असून  सदरील महिलेची आत्महत्या कि हत्या याचा तपास पोलिस करीत आहेत
या मृतदेहावर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
ही फोटो मधील मयत महिलेची ओळख  पटली नसून  जर कोणास  यासंदर्भात  माहिती असेल  तर संपर्क करावा