परळी येथील जुने कोर्टाच्या आधारात दोन ईमस थांबले असुन त्यांच्याकडे गावठी पिस्टल असल्याची खात्रीलाईक बातमी मिळाल्याने आम्ही पोलीस निरिक्षक हेमंत कदम पोउपनि मेंढके,पोह/39 बांगर, पोना/625 तोटेवाड, पोकों/1941 बुले, पोकों/ 1550 अन्नमवार असे स्टे.डा.नोंद 13 वेळ 12.16 वाजता नोंद करुन खाजगी वाहणाने जुने कोर्ट आवारात गेलो असता तेथे गोपणीय माहीती दिलेल्या वर्णणावरुन आम्ही दोन इसमास ताब्यात घेवुन त्यांना पंचापंमक्ष त्यांचे नाव,गाय, विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 01) वैजनाथ आनंद आलदे यय 43 वर्ष रा. विधानगर परळी वेजनाथ 02) संजय चंद्रकांत पाथरकर वय 49 वर्ष रा. गोपणपाळेगल्ली परळी वै असे सांगीतले त्यांची पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता 01) वैजनाथ आनंद आलदे वय 43 वर्ष रा. विघानगर परळी यांचे कमरेला आतुन टेवलेला एक गावठी पिस्टल ज्याचे रेल लोखंडी सिल्वर रंगाचे व रलाईंडींग लोखंडी काळया रंगाची ज्याची पिस्टल.दोघांमध्ये रिव्हॉल्वर खरेदी-विक्री होत असावी असा संशय पोलिसांना असुन त्यादृष्टीने दोघांचीही कसुन चौकशी सुरू आहे.



Social Plugin