परळी शहरातील बसवेश्वर कॉलनीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती. यात चोरट्यांनी घरातील टी.व्ही. सिलाई मशीन, साडेपाच तोळे सोन्याचे दागिन्यांसह इतर ऐवज लंपास केला होता. या चोरीचा तपासएलसीबीने लावला असून याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यातआले.यात एका सराफाचा समावेश
आहे. मुख्य आरोपी अट्टल गुन्हेगार असल्याचे समोर आलेले आहे.


Social Plugin