आता मिळालेला सूचना प्रमाणे लातूर उस्मानाबाद आणि बीड मध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता सांगितलेले आहे त्यामुळे सर्व डिपार्टमेंटने सतर्क राहावा तुमच्या सेवा कधीही केव्हाही गरज पडेल विशेष करून इरिगेशन डिपार्टमेंट धरणाच्या ठिकाणी लावलेला कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा आणि सर्व तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी त्यांचा ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक आणि तलाठी यांनी गावांमध्ये राहून कामकाज बघणे आणि कोणीही चूक करणार नाही आणि दक्ष राहील असे मी अपेक्षा बाळगतो
Social Plugin