Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भरधाव कंटेनरने रस्तावर उभ्या मोटारसायकला उडवले; एक महिलेचा जागीच मृत्यू .



परळी// एका भरधाव कंटेनरने रस्तावर उभ्या मोटारसायकला  जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. परळी येथील चेंबरी विश्राम घरासमोर सायंकाळी साडेसहा वाजता मोटरसायकलच्या अपघातात एक महिलेचा जागीच मृत्यू झाला असून .एकजण गंभीर जख्मी झाले आहे .

 येथील चेंबरी विश्राम घरासमोर फोनवर बोलत  रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मोटरसायकलस्वारास भरधाव कंटेनर  उडून अपघात झालाची घटन नुकतीच घडली आसून  या अपघातात सौ.आनिता भरत कोंबडे वय 40 रा.बाभूळगाव  ता.माजलगाव या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकजण जखमी झाले आहे. अपघातातील जखमींला उपचारासाठी तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास परळी पोलिस करीत आहेत .