Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

live पाहण्यासाठी ...!पंतप्रधान मोदी कार्यक्रमात दाखल

live पाहण्यासाठी खालील लिंकला टच करा..... 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अमेरिकेच्या ह्यूस्टन येथील NRG स्टेडियममध्ये 'Howdy, Modi' कार्यक्रमात जोरदार स्वागत झालं.

अमेरिकेत एकमेकांना मित्रत्वाने अभिवादन करण्यासाठी हाऊडी (Howdy) हा शब्द वापरला जातो. अमेरिकतील सुमारे 50 हजार लोक या कार्यक्रमाला येणार आहेत. हा कार्यक्रम भारतीयांसाठीसुद्धा महत्त्वाचा आहे.

ह्यूस्टनमध्ये तब्बल 5,000 कार्यकर्त्यांनी NRG एरिनाची सजावट केली आहे. तिथं राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये मोदी यांच्या भेटीविषयी प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे.

या कार्यक्रमामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही सामील होणार असल्याचं व्हाईट हाऊसने गेल्या रविवारी सांगितलं. राष्ट्राध्यक्ष ट्रंप पहिल्यांदाच अशा प्रकारच्या एखाद्या क्रार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.