Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भरधाव वाहनाने एका मोटार सायकलस्वारास धडक ...अनर्थ टळला..!



परळी // परळी गंगाखेड रोडवर एका भरधाव ट्रकने एका मोटार सायकलस्वारास जोराची धडक ..दिल्याने दुचाकी स्वार नागेश पुसकर यांना जोराची धडक दिली यात जखमी होऊन बेशुद्ध पडले होते .
परळी येथील मिलींद विघालयच्या बाजुला राहणारे  आणि  हल्ली अंबाजोगाई येथे असलेले नागेश पूसकर यांना जोराची धडक दिली होती यात ते जखमी झाले होते आता त्यांची तब्येत ठीक आहे .पोलिसांच्या तात्काळ मदतमुळे जखमी नागेश यांच्या नातेवाईकांचा संपर्क होऊन त्यांना पुढील उपचारसाठी अंबाजोगाई येथे पाठविले आहे .अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे .सदरील अपघातातील  ट्रक परळी पोलिसांच्या ताब्यात असून वाहनचालक फरार झाला आहे .अधिक तपास परळी पोलिस करीत आहेत .