परळी// लातूर व बीड येथून परळी शहरांमध्ये चोरी करण्याकरिता आलेले दोन टोळ्यांना चोरीच्या अकरा लाखाच्या VIP गाडीसह संभाजीनगर व शहर पोलीस स्टेशनच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद.
मोंढा मैदान याठिकाणी सभा ऐकण्याकरिता आलेल्या कार्यकर्त्यांचे़ मोबाईल पैसे पॉकेट असे चोरी करणारे आठ ते दहा चोर या सभेमध्ये चोरी करीत असल्याचे माहिती व पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरांना रिकाम्या हाताने पळून जावे लागले असे समजते तर काही चोर पोलिसांच्या हाती लागले होते .
सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात संभाजीनगर आणि शहर मध्ये गुन्हा दाखल संभाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात दोन आरोपी शहर पोलिस स्टेशनचा ताब्यातील पाच आरोपीना परळी न्यायालयासमोर हजर करणार आहेत

Social Plugin