Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Breaking ! नांदेड पनवेल रेल्वे आजपासून धावणार तसेच लातुर,बिदर,परळी, नांदेड मार्गावरील बंद रेल्वे सुरु झाल्या त्या रेल्वे कोणत्या .. .जाणून घ्या ..!

आज पासून धावणार ..आहेत. '.या'  रेल्वे ..




परळी // मध्य रेल्वे सोलापूर विभागात
 रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणच्या कामामुळे जोडणीकरणेसाठी 16 ऑगेस्ट ते 28 ऑगस्ट पर्यंत 62 रेल्वे रद्द केले होत्या. तर बऱ्याच रेल्वेचे मार्ग बदलले होते त्यापैकी  काही रेल्वे धावणार...तर अंशतः धावणार आहेत .


@ लातुर,बिदर,परळी, नांदेड मार्गावरील रेल्वेचे नंबर दिले असून त्याची नोंद घेऊन प्रवास करावा .
दक्षिण मध्य रेल्वे

नांदेड़ विभाग, नांदेड़


दिनांक: 25.08.2019   

विषय: सोलापूर विभागात होत असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल 

सोलापूर विभागात होत असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात  पुढील तारखेत बदल करण्यात आलाआहे , कृपया बदल लक्षात घ्यावा हि विनंती -- 
१. गाडी संख्या ११४०६ अमरावती ते पुणे दिनांक २६ ऑगस्ट रोजी अकोला, भुसावळ, मनमाड, दौड, पुणे अशी धावेल. 
२. गाडी संख्या ११४०५ पुणे ते अमरावती  दिनांक २७  ऑगस्ट रोजी पुणे, दौड, मनमाड, भुसावळ, अकोला  
अशी धावेल
३. गाडी संख्या ११४०३ नागपूर ते कोल्हापूर दिनांक २७  ऑगस्ट रोजी अकोला, औरंगाबाद, अंकाई, मनमाड, दौड, पुणे, मिरज, कोल्हापूर  अशी धावेल
४. गाडी संख्या ११४०४ कोल्हापूर ते नागपूर दिनांक २६ ऑगस्ट रोजी कोल्हापूर, मिरज, पुणे, दौड, मनमाड, अंकाई, औरंगाबाद, अकोला अशी धावेल. 
५.गाडी संख्या  ११०११ लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड दिनांक २८ ऑगस्ट रोजी मनमाड, अंकाई, नांदेड अशी धावेल. 
६. गाडी संख्या ११०१२  नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस  दिनांक २९ ऑगस्ट रोजी नांदेड, अंकाई मनमाड  अशी धावेल. 
७. गाडी संख्या  ११०७५ लोकमान्य टिळक टर्मिनस ते बीदर  दिनांक २७  ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मनमाड, औरंगाबाद, अंकाई, परभणी, बिदर अशी धावेल. 
८. गाडी संख्या ११०७६ बिदर ते लोकमान्य टिळक टर्मिनस दिनांक २८ ऑगस्ट रोजी परभणी, औरंगाबाद, अंकाई, मनमाड, अशी धावेल. 

@सध्या सुरू  झालेल्या रेल्वे

1)गाडी संख्या 11011 कुर्ला नांदेड  21/8/2019
2) गाडी संख्या 11012 नांदेड कुर्ला 22/8/2019
3)गाडी संख्या 11075 कुर्ला बिदर 20/8/2019
4)गाडी संख्या 11076 बिदर कुर्ला 21/8/2019
5)गाडी संख्या 11403 नागपूर कोल्हापूर 18 व 22/08/2019
6)गाडी संख्या 11404 कोल्हापूर-नागपूर 19 व 23/8/2019
7)गाडी संख्या 11405 पुणे-अमरावती 18 व 23/8/2019
8)गाडी संख्या 11406 अमरावती-पुणे 19 व 24/8/2019
9)गाडी संख्या 11416 कोल्हापूर-बिदर 21/8/2019
10)गाडी संख्या 11415 बिदर-कोल्हापूर 22/8/2019
11)गाडी संख्या 17613 पनवेल-नांदेड 17,19,20,21,22,23/8/2019
12)गाडी संख्या 17614 नांदेड-पनवेल 16,18,19,20,21,22/8/2019
13)गाडी संख्या 51425 परळी-मिरज 17ते23/8/2019 तारखेपर्यंत
14)गाडी संख्या 51426 मिरज-परळी 17ते23/8/2019

@मार्ग बदलले रेल्वेगाड्या

1)गाडी संख्या 11019 मुंबई-भुवनेश्वर 17 ते 23 ऑगस्ट पर्यंत मनमाड-औरंगाबाद-परभणी-परळी-विकाराबाद मार्गे धावणार आहे
2)गाडी संख्या 11020 भुवनेश्वर-मुंबई 16 ते 22 ऑगस्ट पर्यंत विकाराबाद-परळी-परभणी-औरंगाबाद-मनमाड मार्गे धावणार आहे.
3)गाडी संख्या 12701मुंबई-हैदराबाद 16 ते 22 ऑगस्ट पर्यंत मनमाड-औरंगाबाद-परभणी-परळी-विकाराबाद मार्गे धावणार आहे.
4)गाडी संख्या 12702 हैदराबाद-मुंबई 17 ते 23 ऑगस्ट पर्यंत विकाराबाद-परळी-परभणी-औरंगाबाद-मनमाड

वरील माहिती जनहितार्थ आपण खात्री करूनच प्रवास करावा धन्यवाद ...!!