Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

इतिहासाच्या पाऊलखुणा जोपासणारी ; अनेक शेतकऱ्यांचा आधार असणारी गोदावरी


  
बीड// महाराष्ट्राच्या एकूण आठ जिल्ह्यातून वाहणारी गोदावरी आभाळातून दिसते तरी कशी ? याचं मनोहारी दर्शन आता आम्ही तुम्हाला घडवणार आहोत. तुमच्यासाठी खास घरबसल्या ही गोदातीर....गोदावरीची व्याप्ती तब्बल ६६८ किलोमीटर इतकी अतिप्रचंड आहे.. .https

दक्षिण गंगा अशी जिची ओळख आहे त्या गोदावरीचं कधीही न पाहिलेलं रुप आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ABP माझाच्या माध्यमातून प्रतिनिधी गोंविद शेळके यांच्या खास प्रवास ....