Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Breaking !अंबाजोगाई जवळ अबंलवाडी परिसरात , आढळला एक भला मोठा अजगर .....






परळी //अंबाजोगाई जवळ अबंलवाडी परिसरात ,   एक भला मोठा अजगर आढळला. परळी जवळ अंबालवाडी जंगलात साधारणपणे या परिसरात कधीही अजगर दिसत नाही त्यामुळे ह्या अजगराला पाहून नागरीक भयभीत झाले होते त्यातच जवळच लोकवस्ती असल्याने हा अजगर तिथंही गेला असता तर नागरीकांची धांदल उडाली असती या पंधरा फुटाच्या अजगरांने शेळीला जिंवत मारल्याची घटना नुकतीच घडली असुन दरम्यान शेळीला वाचवण्यासाठी  आणि अजगर मारले गेले.

 शेळ्या राखणाऱ्या व्यक्तीने आपल्या शेळीचा आवाज गुदमरून गेलेला  आला त्यांनी पाहिले त्यात अजगराने  शेळीला विटाळा घातला होता शेळीला वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्याने जिवंत शेळीला मारले गावकर्‍याने त्या  अजगरच्या तावडीतून शेळी सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न केले शेवटी अजगराला  दगडाने आणि कुऱ्हाडीने मारावे लागले .