Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अपघात !परसोडा करंजगाव रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे तुन पडून एक युवक गंभीर जखमी

नातेवाईक यांना माहिती देण्यासाठी  सहकार्य करावे ...

वाशिम// परसोडा करंजगाव रेल्वे स्टेशन दरम्यान गेट नंबर 29 रेल्वेगेटच्या काही  किलोमीटर  आंतरावर  धावत्या दि 3 शनिवार अॉगस्ट 2019 रोजी रेल्वे तुन पडून  पहाटे च्या सुमारास एक  युवक मयत झाला आहे .


  3 शनिवार अॉगस्ट 2019 रोजी रेल्वे तुन पडून  पहाटे च्या सुमारास वाशिम मंगरुळपीर येथील हरिश रामदास घोंगडे वय 23 वर्ष  नावाच्या युवकाचा अपघात  मयत झाला आहे .

उपरोक्त आधार कार्ड प्रमाणे घरी तसेच नातेवाईक यांना माहिती देण्यासाठी  सहकार्य करावे ही घटना
वैजापूर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे .