Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

विशेष सूचना ..! 16 ऑगेस्ट ते 28 ऑगस्ट पर्यंत 62 रेल्वे रद्द (कॅन्सल) केले आहेत तर बऱ्याच रेल्वेचे मार्ग बदलले असून काही रेल्वेचे अंशतः धावणार आहेत .जाणून घ्या..'.या' आहेत रेल्वे ....






परळी // मध्य रेल्वे सोलापूर विभागात
हैदराबाद-मुबंई रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणचे  कामे कुर्डुवाडी ते दौंड पर्यंत शिल्लक असून त्यात वाडशीगे ते भळवणी 35 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून त्याचे अंतिम टप्प्यातील जोडणीकरणेसाठी 16 ऑगेस्ट ते 28 ऑगस्ट पर्यंत 62 रेल्वे रद्द (कॅन्सल) केले आहेत. तर बऱ्याच रेल्वेचे मार्ग बदलले असून काही रेल्वेचे अंशतः धावणार आहेत .

आपल्या लातुर,बिदर,परळी, नांदेड मार्गावरील रेल्वेचे नंबर दिले असून त्याची नोंद घेऊन प्रवास करावा अशी माहिती रेल्वे संघर्ष समिती,उदगीर यांनी दिली आहे.
@रद्द झालेल्या रेल्वे

1)गाडी संख्या 11011 कुर्ला नांदेड  21/8/2019
2) गाडी संख्या 11012 नांदेड कुर्ला 22/8/2019
3)गाडी संख्या 11075 कुर्ला बिदर 20/8/2019
4)गाडी संख्या 11076 बिदर कुर्ला 21/8/2019
5)गाडी संख्या 11403 नागपूर कोल्हापूर 18 व 22/08/2019
6)गाडी संख्या 11404 कोल्हापूर-नागपूर 19 व 23/8/2019
7)गाडी संख्या 11405 पुणे-अमरावती 18 व 23/8/2019
8)गाडी संख्या 11406 अमरावती-पुणे 19 व 24/8/2019
9)गाडी संख्या 11416 कोल्हापूर-बिदर 21/8/2019
10)गाडी संख्या 11415 बिदर-कोल्हापूर 22/8/2019
11)गाडी संख्या 17613 पनवेल-नांदेड 17,19,20,21,22,23/8/2019
12)गाडी संख्या 17614 नांदेड-पनवेल 16,18,19,20,21,22/8/2019
13)गाडी संख्या 51425 परळी-मिरज 17ते23/8/2019 तारखेपर्यंत
14)गाडी संख्या 51426 मिरज-परळी 17ते23/8/2019

@अंशतः रद्द झालेली गाडी

1)गाडी संख्या 17014 हैदराबाद-पुणे 16,18,20,23,25/8/2019 पर्यंत ही रेल्वे हैदराबाद-बार्शी पर्यंतच धावणार आहे.
2)गाडी संख्या 17013 पुणे-हैदराबाद 17,18,21,24,26/8/2019 पर्यंत ही रेल्वे बार्शी ते हैदराबाद धावणार आहे.


@मार्ग बदलले रेल्वेगाड्या

1)गाडी संख्या 11019 मुंबई-भुवनेश्वर 17 ते 23 ऑगस्ट पर्यंत मनमाड-औरंगाबाद-परभणी-परळी-विकाराबाद मार्गे धावणार आहे
2)गाडी संख्या 11020 भुवनेश्वर-मुंबई 16 ते 22 ऑगस्ट पर्यंत विकाराबाद-परळी-परभणी-औरंगाबाद-मनमाड मार्गे धावणार आहे.
3)गाडी संख्या 12701मुंबई-हैदराबाद 16 ते 22 ऑगस्ट पर्यंत मनमाड-औरंगाबाद-परभणी-परळी-विकाराबाद मार्गे धावणार आहे.
4)गाडी संख्या 12702 हैदराबाद-मुंबई 17 ते 23 ऑगस्ट पर्यंत विकाराबाद-परळी-परभणी-औरंगाबाद-मनमाड

वरील माहिती जनहितार्थ


@संकलन:-
मोतीलाल डोईजोडे,
रेल्वे संघर्ष समिती,उदगीर