Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

💥 ब्रेकिंग! 'MHT-CET'चा निकाल जाहीर ; बातमीतील 'या' ठिकाणी पाहता येणार निकाल ...



⚡ अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

@विद्यार्थ्यांना https://mhtcet2019.mahaonline.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार

🧐 निकालावर संबंधित विद्यार्थ्याचे छायाचित्रही असणार, त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थ्याने किती वाजता निकाल डाऊनलोड करून घेतला, याबाबतची माहितीही दिली जाणार

@या परीक्षेसाठी राज्यातून 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 3 लाख 92 हजार 354 विद्यार्थ्यांनी दिली होती प्रत्यक्ष परीक्षा