Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राज्यातील तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षांचा दुसरा मेळाव्यातील पहिल्यासञातील चर्चासञाला सुरूवात


वडवणी  // बीड जिल्ह्यातील वडवणी येथे रविवार दिनांक ९ जून रोजी आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांचे पुरस्कार वितरण आणि राज्यातील तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षांचा दुसरा मेळाव्यातील पहिल्यासञातील चर्चासञाला सुरूवात झाली आहे. मराठी पत्रकार परिषद मुंबई च्या वतीने आयोजित राज्यातील पत्रकारांचा मेळावा आणि राज्यातील तालुका आणि जिल्हा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा दि ९ जून रविवार रोजी वडवणी येथील रेणुका माता मंदिर सभागृह धारूर चिंचवन रोड येथे सुरू झाला आहे .या कार्यक्रमाला विविध दैनिकांचे संपादक व पञकारबांधव मोठ्या संख्याने उपस्थित आहेत .