Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री, गोपिनाथ गडावर, स्वर्गीय मुंडेंच्या समाधीस्थळीचे घेतले दर्शन .

परळी//लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त सोमवारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री, खासदार, आमदार गोपीनाथ गडावर दाखल झाले आहेत. त्यांनी गोपीनाथ गडावर स्व मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले तत्पूर्वी त्यांनी चारा छावणीचीही पाहणी केली.

सकाळी 11 वा. रामायणाचार्य ह.भ.प. ढोक महाराज यांचे किर्तन पार पडले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महादेव जानकर तसेच अन्य मंत्री .

खासदार सुजय विखे पाटील यांनी घेतले दर्शन

तील भाजपा आमदार उपस्थित आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे पाटील, खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, खासदार संजय जाधव, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.