परळी // जेष्ठ पञकार रानबा गायकवाड यांच्या मातोश्री कलावतीबाई गायकवाड यांचे आज सोमवार दि.3जुन रोजी दुपारी 1.30 वा वृद्धपकाळाने वयाच्या 80व्यावर्षी निधन झाले आहे. अंत्यविधी सायंकाळी 5 वा.शांतीवन स्मशान भुमी भिमनगर येथे होईल
आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, सिनेनाट्याचे लेखक जेष्ठ पञकार रानबा गायकवाड यांच्या मातोश्री कलावतीबाई गायकवाड ह्या अतिशय प्रेमळ आणि फुले-शाहु-आंबेडकर विचारांचे पुस्तके व साहित्य,संग्रह याचा व्यवसाय करत प्रबोधन करण्याच मोठ काम करणाऱ्या माता म्हणुन समाजाला सुपरिचीत असलेल्या कलावतीबाई गायकवाड यांच आज रोजी दुःखद निधन झाले आहे. सिदार्थ नगर परळी येथून अंत्ययाञा निघून सायंकाळी 5 वा.शांतीवन स्मशान भूमी भिमनगर येथे अंत्यविधी होईल कलावतीबाई गायकवाड यांच्या पश्चात मुल सुना नातवंड असा मोठा परिवार आहे

Social Plugin