पुणे //बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकालाची सर्वांनाच प्रतिक्षा लागली आहे. दहावीच्या निकालावरून सोशल मीडियावर अनेकतारखा सांगितल्या जाऊ लागल्या. त्यामुळे दहावीचा निकाल अखेर कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल ८ जून रोजी लागणार असल्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे निकालावरून होत असलेल्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2019 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षा निकाल ८ जूनला सकाळी 11 वाजता लावणार असल्याचे विभागीय मंडळाच्या विभागीय सचिवांनी निवेदनाद्वारे कळविले.
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता
या बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर पाहता येईल.
@ येथे पहा निकाल
दहावीचा निकाल बोर्डाच्या
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
@@या संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर होईल.
असा पहा निकाल
१० वीचा निकाल पाहण्यासाठी दिलेल्या बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट जा. त्यानंतर रिझल्ट लिंकवर क्लिक करा. त्यानंतर रोल नंबर, नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करा.
www.mahahsscboard.maharashtra.gov. www.maharashtra.indiaresults.com
Social Plugin