Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राज्य शिक्षण संचालनालय या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री.दिनकर म. पाटील, संचालक, यांच्याकडे सोपवण्यात आला

पुणे //शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री.दिनकर म. पाटील, संचालक,  ..यांच्याकडे सोपवण्यात आला आहे .

दिनांक ३१.०५.२०१९ रोजी गंगाधर म्हमाणे, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले
आहेत. सबब रिक्त होणा-या यासंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या पदाचा अतिरिक्त कार्यभार दि.1/6/2019 पासून श्री.दिनकर म. पाटील, संचालक,
अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे आला असून पुढील आदेश
होईपर्यत अथवा नियमित स्वरुपात शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अथवा संबंधित संचालक रुजू होईपर्यंत सोपविण्यात आल्याची माहिती नुकतीच मिळाली असून त्यांना याबाबत सर्वत्र आभिनंदनाचा वर्षाव होत आहे .