Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

गौरवास्पद घटना ! लंडन आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ; लघुपटाव्दारा फडकवला... भारताचा तिरंगा .


लघुपटास “दि बेस्ट फिल्म विशेष सन्मान” प्राप्त झाल्याबद्दल प्रा. अनिलकुमार साळवे व प्रा. सिद्धार्थ तायडे या जोडीचे सर्वत्र आभिनंदन……


 प्रा.अनिलकुमार साळवे

बीड  //  जगभरातील 600 हुन अधिक लघुपटांमधून ’15 ऑगस्ट’ ने  मारली बाजी .मराठवड्यातील  सुप्रसिध्द सिने-नाट्य लेखक-दिग्दर्शक-अभिनेते
प्रा. अनिलकुमार साळवे व प्रा. सिद्धार्थ तायडे यांची लंडन आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दैदिप्यमान कामगिरी .  लघुपटाव्दारा फडकवला... भारताचा तिरंगा .
लंडन येथील न्यूलीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रा.अनिलकुमार साळवे लिखित- दिग्दर्शित आणि प्रा.सिद्धार्थ तायडे सहदिग्दर्शीत-अभिनीत
’15 ऑगस्ट’ या ”लघुपटाला सर्वोत्कष्ट लघुपटाचा
प्रा.सिद्धार्थ तायडे
पुरस्कार प्राप्त झाला आहे. मराठवाड्यासाठी ही पहिल्यांदाच गौरवास्पद घटना आहे. या महोत्सवात
इराण, अमेरिका , चीन , मलेशीया ,जर्मनी , इंडोंनेशीया , इराक , तुर्कीस्थान , कोरिया , द.आमेरीका , उत्तर अमेरिका ,फ्रान्स,जपान ,पाकिस्तान,
बांग्लादेश यासह ८४ देशातील ६०० लघुपटांची निवड झाली होती. त्यापैकी टॉप ५० लघुपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले. त्यात भारताची केवळ ‘१५ ऑगस्ट’ शॉटफिल्म होती. नुकत्याच न्यूलीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी जगभरातील चित्रपट
सृष्टीतील मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रा. अनिलकुमार साळवे लिखित- दिग्दर्शित आणि प्रा.सिद्धार्थ तायडे सहदिग्दर्शीत व अभिनित” 15ऑगस्ट” या
लघुपटास “दि बेस्ट फिल्म विशेष सन्मान” प्राप्त झाल्याबद्दल
म.शि.प्र.मंडळाचे सरचिटणीस आ.सतीश चव्हाण,
स्था.नि.म.सदस्य. पंडीतराव हर्षे, प्रदीप चव्हाण , प्राचार्य डॉ.शिवाजीराव थोरे ,उप.प्रा. डॉ.सी.एस.पाटील,डॉ.दिलीप खैरणार ,डॉ.अनिल आर्द्ड,स्वामी रामानंद शिक्षण संस्थेचे
मा. आ. शिवाजीराव चोथे , प्राचार्य डॉ.आर. के.परदेशी,प्रा. केशव देशपांडे, डॉ. शशिकांत बऱ्हाणपुरकर,डॉ. संपदा कुलकर्णी,राजकिशोर मोदी,डॉ. जयंत शेवतेकर, डॉ. दिलीप घारे, डॉ. संजय पाटील देवळाणकर,प्रा. डॉ. संजय जाधव,डॉ. राजू सोनवणे,डॉ. विलासराज भद्रे, जेष्ठ साहित्यीक आबासाहेब वाघमारे,नाटककार रानबा गायकवाड, बलभीमतरकसे,डॉ. कमलाकर कांबळे, प्रा. गौतम गायकवाड,चंदूलाल बियाणी, बाजीराव धर्माधिकारी, गोपाळ आंधळे,प्रा. शिवाजी देशमुख,प्रदीप भोकरे,सौंदळे सर,अमर हबीब,दगडू लोमटे,डॉ. सिद्धेश्वर बिराजदार,बालासाहेब इंगळे,महादेव आदमाने,प्राचार्यR डॉ. खडकभावी,डॉ.अरुण दळवे,नागनाथ बडे,राजू वाघमारे,डॉ. उंडणगांवकर,अरुण पवार,शंकर शिनगारे,डॉ. बबन मस्के,डॉ.गणेश मुडेगावकर, मुरली फड,डॉ. संतोष रणखांब आदीनी केले आभिनंदन.111

https://youtu.be/pZ5CH5Fy6cc