Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

निवडणूकीत आपणास वेगवेगळी कामे करावी लागणार आहेत. निवडणूक प्रशिक्षण आपण घेतले असेल आथवा घेणार असाल असे प्रशिक्षण आपण आता आपल्या मोबाईल वरून देखील पाहू शकता व न समजलेल्या गोष्टी समजून घेवू शकता.

● लोकसभा निवडणूक २०१९_●

माहितीस्तव



   
               ● भाग १● ▬▬▬
 _एप्रिल २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणूक कार्यक्रमासाठी आपणास आदेश प्राप्त झाला असेल अशा निवडणूकीत आपणास वेगवेगळी कामे करावी लागणार आहेत. निवडणूक प्रशिक्षण आपण घेतले असेल आथवा घेणार असाल असे प्रशिक्षण आपण आता आपल्या मोबाईल वरून देखील पाहू शकता व न समजलेल्या गोष्टी समजून घेवू शकता.                 ▬▬▬▬
👆🏻 आपणास ज्या विषयावरील व्हिडिओ पाहायचा असेल त्या समोरील लिंक वर क्लिक करून आपण व्हिडिओ पाहू शकता_
👉🏻  व्हिडिओ १: आदर्श मतदान केंद्राची रचना कशी करावी ? लिंक 👉🏻 https://youtu.be/bEY8WhG8sgc
............................................_
👉🏻 व्हिडिओ २: VVPAT मशिन हाताळताना कोणती काळजी घ्यावी ? लिंक👉🏻 https://youtu.be/npqItFLye7I
.............................................
👉🏻 _व्हिडिओ ३:मतदान साहित्य घेण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी? लिंक 👉🏻 https://youtu.be/KXbSiGv3_0s
............................................_
👉🏻 व्हिडिओ ४: मतदानाच्या आदल्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी पूर्ण कराव्यात? लिंक👉🏻 https://youtu.be/FNq34XYI7-A
............................................
👉🏻 व्हिडिओ ५:  लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये नवीन काय? लिंक 👉🏻 https://youtu.be/o0K6PPsu2xw
............................................
👉 सर्व  व्हिडिओ एकाच लिंकवरुन पाहण्यासाठी या लिंकचा वापर करा.  खालील लिंक youtube मध्ये open करून पाहालिंक👉🏻 https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCf4wHPRRONz2bpCxdTBwhCy
═════════════
👉🏻 आपल्या मिञांना तसेच आपल्या केंद्र  Group वर शेअर करा.