परळी // हर हर महादेव च्या जयघोषात परळी वैजनाथ प्रभू वैद्यनाथाचे ....महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळपासून हर हर महादेवाच्या जयघोषात एक लाखाहून अधिक शिवभक्तांनी दर्शन घेता.
महाशिवरात्री म्हणजे महादेव आणि पार्वती यांच्या विवाहाचा दिवस. ‘हर हर महादेव, ओम नम: शिवाय’ च्या गजरामध्ये लाखो भाविक महाशिवरात्रीच्या पर्वावर ज्योतिलिंर्गाचे दर्शन घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण करून पुण्य संचित करत असतात. २२ वर्षानंतर सोमवारी सोमवती अमावस्येच्या पर्वावर हा योग आल्याने या दिवसाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
Social Plugin