Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक..! गंगाखेड परळी रेल्वे अपघातात एका 20 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू



गंगाखेड// गंगाखेड परळी रेल्वे लागत असलेल्या मुळी शिवारातील रेल्वे अपघातात  एका 20 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू  झाल्याची घटना आज चारच्या दरम्यान घडली असून सदरील मुलीची ओळख पटली असून आत्महत्या  की अपघात याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत