धक्कादायक !!
परळी येथील गणेशपार भागात एका ठिकाणी अचानक गॅसने पेट घेतल्यामुळे
गणेशपार भागात गँसचा स्फोट एक जण जखमी
धक्कादायक !!
परळी येथील गणेशपार भागात नांदुरवेस येथे चुकारगल्लीत एका घरात गसच्या स्फोटात एक जण जखमी राञी नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे
नवरा बायकोच्या भांडणात रागा रागाने
घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा चालु गसचा पाईप ओढल्याने गॅसने पेट घेत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.या आगीत दोन स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे .
या स्फोटाने गणेशपार हादरले....व या भागात काही काळ घबराटी निर्माण झाली होती .या गॅस सिलिंडरच्या स्फोटात एकजण जखमी झाला.गंभीर जखमी असून.त्या स्फोटात ती व्यक्ती 70% भाजल्याचे समजते आहे. परळी नांदुरवेस येथे चुकारगल्ली परिसरात राञी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे .पुढील तपास पोलिस करित आहेत .

Social Plugin