Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात

राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी.


परळी //राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात दि.12 जानेवारी 2019 रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात जयंतीनिमित्त राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गंगाधर शेळके यांच्या हस्ते पुजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा प्रा.सौ.शोभा शेळके कार्यकारी संचालक प्रल्हाद सावंत,गोविंद भरबडे, हेमंत कुलकर्णी, रामगिरवार साहेब, महेश शिंदे, आपा पवार,प्रशांत कोपरे,अमोल जगताप, उमेश शेळके,गिरी,विशाल टेळे,राहुल तावरे,गणेश सुर्यवंशी, गोविंद वाघमारे, दत्ता शेळके,राजेश मगर,आदींनी जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केले.