Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अमोल येडगे यांची बेधडक कारवाई



बदली प्रकरणात घोळ करणा-या 16 शिक्षकांना केले निलंबित

बीड // पोर्टलमध्ये चुकीची माहीती भरुन योग्य ठिकाणी बदली प्रकरणात घोळ करणा-या शिक्षकांना बीडच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी तब्बल 16 शिक्षकांना निलंबित केले आहे   शिक्षक
सुनील जाधव प्रा.शा कोदरी ता.अंबाजोगाई शिवाप्पा लुंगारे प्रा.शा.सातेफळ ता. अंबाजोगाई अलकनंदा मुंडे प्रा.शा.मुंडेवस्ती ता.बीड बाजीराव राऊत प्रा.शा.आगमवस्ती.ता.बीड सोमा वाघमारे प्रा.शाळा उमरी ता.बीड ज्ञानदेव वाघमारे प्रा.शा.सहाद्री नगर ता.अंबाजोगाई आशा येवले प्रा.शा.रुद्रापुर ता. बीड  कोठाळे दिनेश प्रा.शा.मांडावा तांडा ता.अंबाजोगाई श्रीमती संगीता जाधव प्रा.शा.आष्टी ता.आष्टी  मनोज कवडे प्रा.शा.नागापुर ता.बीड नितीन दैठणकर प्रा.शा.गारटेंबी ता.धारुर श्रीमती विघा पडवळ प्रा.शा.गिरवली वसाहात.ता.अंबाजोगाई मोमीन नाजनीम प्रा.शा.मोमीनपुरा.बीड ता.बीड के.डी.जांभळे प्रा.शा.डाबी ता.परळी श्रीमती मातावती नाळे प्रा.शा.कासेवाडी ता.आष्टी युवराज मोरे प्रा.शा.चिंचखडी ता.अंबाजोगाई या सोळा शिक्षकांचा समावेश आहे