Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

वडवणीजवळ फॉर्च्यून गाडीने दुचाकीस्वारास जोराची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू


बीड --वडवणी जवळ असलेल्या कानोबा टेकडीजवळ अपघात या अपघातात भरधाव येणाऱ्या फॉर्च्यून गाडीने दुचाकीस्वारास जोराची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजता घडली या अपघातातील फॉर्च्यून गाडी संतप्त जमावाने फोडून टाकले