Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आठवणीतील अटलजी ची यशोगाथा

घोर घटाएँ
पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएँ
निज हाथों में हँसते-हँसते, आग लगाकर जलना होगा
कदम मिलाकर चलना होगा...
या आपल्या कवितेप्रमाणेच, प्रत्येक संकटाशी न डगमगता लढलेले, सत्तेचा मोह न बाळगता हसत-हसत राजीनामा देण्याचं धारिष्ट्य दाखवलेले आणि एक-दोन नव्हे तर तब्बल 22 पक्षांसोबत 'कदम मिलाकर' सरकार चालवलेले देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं आज निधन झालं आहे.
साभार india news tv.cpm धन्यवाद