Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आप नेते 'आशुतोष यांचा राजीनामा', केजरीवालांना सोडचिठ्ठी



आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आणि पक्षाचे नेते आशुतोष यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. यांच्याकडे पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी होती. प्रत्येक प्रवासाचा कुठेतरी शेवट असतो आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच आशुतोष  हे पक्षात समाधानी नव्हते. तर पक्षात त्यांनी घुसमट वाढली होती, त्यामुळेच त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, यापूर्वीही अरविंद केजरीवाल यांच्या कारभारावर नाराजी दर्शवत अनेक नेते आपमधून बाहेर पडले आहेत