नांदेड // पंढरपूर येथील कार्तिकी एकादशी निमित्त होणाऱ्या गर्दी ला लक्षात घेता पंढरपूर येथे जाण्या करीता नांदेड रेल्वे विभागातुन रेल्वे प्रवाशांसाठी आदिलाबाद ते पंढरपूर आणि पूर्णा ते पंढरपूर अशा दोन विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत .
पुढील प्रमाणे .....
१ गाडी संख्या ०७५०१
आदिलाबाद येथून दिनांक ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १४:०० वाजता सुटेल आणि नांदेड, परभणी, परळी मार्गे पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:३० वाजता पोहोचेल.
२. गाडी संख्या ०७५२७ पंढरपूर येथून दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता सुटेल आणि परळी, परभणी मार्गे पूर्णा येथे रात्री २१:२० वाजता पोहोचेल.
३. गाडी संख्या ०७५२८
पुर्णा येथून दिनांक ११ नोव्हेंबर रोजी रात्री २०:१० वाजता सुटेल आणि परभणी, परळी मार्गे पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:३० वाजता पोहोचेल.
४. गाडी संख्या ०७५०२
पंढरपूर येथून दिनांक १२ नोव्हेंबर रोजी रात्री २२:०० वाजता सुटेल आणि परळी, परभणी, नांदेड मार्गे आदिलाबाद येथे येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १३:१५ वाजता पोहोचेल.
गाडीचे वेळा पत्रक सोबत जोडले आहे. नांदेड रेल्वे जनसंपर्क कार्यालयाकडून मिळालेल्या माहिती नुसार हे
खालील वेळापञक

Social Plugin