Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मोदीची एक झलक... परळीतील सभेचे काही क्षण...


प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून पंकजा मुंडेंच्या कार्याचे कौतुक


परळी – “बेटी पंकजा मुंडे साहेबांच स्वप्न पूर्ण करत आहे” अशा अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या उमेदवार व राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.परळी येथे पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी उपस्थित प्रचंड जनसमुदायाला संबोधित करताना मोदी बोलत होते.यावेळी,पंकजा मुंडेंचा उल्लेख बेटी पंकजा करताच उपस्थित जनसमुदायाकडून एकच जल्लोष करण्यात आला.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

प्रभु वैद्यनाथ आणि जनसागररुपी देव या दोन दैवतांचे आज दर्शन घेत आहे- मोदी

वैद्यनाथाच्या पावनभूमीत मुंडे साहेबांच्या कर्मभूमीत आलो आहे -मोदी

बीड जिल्ह्याने भाजपाला गोपीनाथ मुंडेंजी आणि प्रमोदजी महाजन यांसारखे समर्पित कार्यकर्ते दिले – मोदी

बीड जिल्ह्यात प्रत्येक वेळी कमळ खुलले,यावेळी सर्व रेकॉर्ड तुटतील-मोदी

स्वार्थाने बरबटलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना धडा शिकवा – मोदी

समाजाच्या प्रत्येक वर्गासाठी काम करणारे सरकार म्हणून जनतेने लोकसभेत विक्रमी कौल दिला-मोदी

मागच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मताधिक्य वाढणार – मोदी

देशभर साडेतीन लाख करोड रुपये खर्चुन
देशाच्या घरोघरी पाणी पोचवण्याचा भाजपचा निश्चय.हर घर जलबेहतर आज बेहतर कल-मोदी


परळीतील सभेचे Live Updates –

पंतप्रधान मोदींनी परळी वैद्यनाथाचे दर्शन घेतले
नरेंद्र मोदी परळीत पोहोचले
परळीतील महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांची प्रचारसभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज परळीत सभा....
परळीतील सभेचे Live Updates –
 सभा....