परळी// राज्याचे विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेतून वाढदिवसानिमित्त आयोजित "आधार महोत्सवात" राष्ट्रवादी काँग्रेस परळी वैजनाथ द्वारा बीड जिल्ह्यातील पहिली अद्यावत कार्डियाक,ICU अँबुलन्स च्या प्रत्यक्ष सेवेची सुरुवात झाली असून ना नफा तोटा या तत्वावर चालणाऱ्या या रुग्णवाहिकेचा आपण लाभ घ्यावा.
रुग्णवाहिकेकरिता बाजीराव भैया धर्मधिकारी तसेच,राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पदाधिकारी विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांना संपर्क साधावा कार्डिकाय अँबुलन्स मध्ये व्हेंटिलेटर डिफेब्रिलेटर सिरिंज पंप मॉनिटर सक्शन पंप ऑक्सिजन सिलेंडर यासह अनेक सुविधा या अद्ययावत वातानुकूलित रुग्णवाहिकेमध्ये समाविष्ट केल्याआहेत.
ह्रदय रुग्ण, सोबत अनेक क्रिटिकल रुग्ण ज्यांना पुढील उपचारासाठी अंबेजोगाई लातूर नांदेड औरंगाबाद पुणे मुंबई हैद्राबाद यासारख्या शहरातील हॉस्पिटल झोन मध्ये न्यायचे आहे त्या सर्व रुग्णाकरीता ही रुग्णवाहिका जीवनदायी ठरणार आहे!

Social Plugin