Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक ! परळी रेल्वे मालगाडीखाली युवकांची आत्महत्या .


धक्कादायक ! परळी रेल्वे मालगाडीअपघातात एका तरुणाचा मृत्यू 

मालगाडीसमोर येऊन युवकांची आत्महत्या 

परळी // परळी रेल्वे स्टेशन येथील रेल्वे  १२.१५ वाजता रेल्वे मालगाडी रुळावरून जात असताना एका  व्यक्तीने रेल्वे रुळावर जाणाऱ्या रेल्वे गाडी समोर येऊन आत्महत्या केल्याची माहिती परळी रेल्वे पोलिसांनी दिली आहे . या घटनेततील युवकाचा मृत्यू झाला असून  विष्णू बालासाहेब सावंत वय 25 .रा ऊखळी ता सोनपेठ असे युवकाचे नाव आहे , 

  याबाबत सविस्तर वृत्त असे की परळी रेल्वे स्थानकातून मालवाहतूक करणारी रेल्वे परळी येथून बारा वाजता जात असताना या मालगाडी समोर एका तरुण युवकांनी आपले जीवन संपवले आहे