परळी // आर्थिक वर्ष २०१८-१९ या कालावधीत नवनवीन संकल्पनेद्वारे प्रभावामुळे देयकांच्या
थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न करुन महावितरण कंपनीचा एकंदर महसुल वाढविणे व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा प्रदान करणे या दृष्टीने उल्लेखनीय कामगीरी केलेल्या सहाय्यक अभियंत्या कु. नम्रता जिवनराव देशमुख यांचा विशेष गौरव ,
गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे
महाराष्ट्र उपविभाग परळी गौरव प्रमाणपत्र
विद्युत महावितरण मर्यादित कंपनी कडुन . कु.नम्रता देशमुख यांचे विद्युत व महावितरण व कर्मचारी यांच्या कडुन आभिनंदनांचा करण्यात आले.
Social Plugin