Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

🎯मतपेटीत बंद होणार ! अनेक दिग्गजांचे राजकीय भवितव्य....कोण आहेत भाग्यवान ?



 ⚡ लोकसभा निवडणुकांसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी 12 राज्यांतील 95 मतदारसंघांमध्ये मतदान सुरु, अनेक दिग्गजांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद  होणार !
लोकसभा निवडणूक-२०१९
••••••••••••••••••••••••••••••••
बीड जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्र - २३२५
एकूण मतदार - २०,२८,३३९
पुरुष मतदार - १०,७३,५२५
स्त्री मतदार - ९,५४,८०७
तृतीयपंथी मतदार - ०७

जिल्ह्यातील एकूण विधानसभा मतदार संघ - ०६

▪ गेवराई मतदार संघ :
मतदान केंद्र - ३९६
एकूण मतदार - ३,४७,२०५
पुरुष मतदार - १,८३,३०६
स्त्री मतदार - १,६३,८९८
तृतीयपंथी मतदार - ०१

▪ माजलगाव मतदार संघ :
मतदान केंद्र - ३७४
एकूण मतदार - ३,२५,९२२
पुरुष मतदार - १,७२,७६३
स्त्री मतदार - १,५३,१५९
तृतीयपंथी मतदार - ००

▪ बीड मतदार संघ :
मतदान केंद्र - ३७१
एकूण मतदार - ३,३०,६१९
पुरुष मतदार - १,७६,७१४
स्त्री मतदार - १,५३,९००
तृतीयपंथी मतदार - ०५

▪ आष्टी मतदार संघ :
मतदान केंद्र - ४३८
एकूण मतदार - ३,६७,५१४
पुरुष मतदार - १,९५,६३८
स्त्री मतदार - १,७१,८७५
तृतीयपंथी मतदार - ०१

▪ केज मतदार संघ :
मतदान केंद्र - ४०७
एकूण मतदार - ३,५५,२७८
पुरुष मतदार - १,८६,३१६
स्त्री मतदार - १,६८,९६२
तृतीयपंथी मतदार - ००

▪ परळी मतदार संघ :
मतदान केंद्र - ३३९
एकूण मतदार - ३,०१,८०१
पुरुष मतदार - १,५८,७८८
स्त्री मतदार - १,४३,०१३
तृतीयपंथी मतदार - ००

🧐 दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या ठिकाणी मतदान सुरु

🎯मतपेटीत बंद  होणार ! अनेक दिग्गजांचे  राजकीय भवितव्य देशात 95 मतदारसंघांमध्ये मतदान :

आसाम (5), बिहार (5), छत्तीसगढ (3), जम्मू काश्मीर (2), कर्नाटक (14), मणिपूर (1), ओडिशा (5), पुद्दुचेरी (1), उत्तर प्रदेश (8), पश्चिम बंगाल (3) तामिळनाडू (38)

@⚔ महाराष्ट्रातील लढती अशा

1) सोलापूर: सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) I जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप) I अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी)

2) नांदेड : अशोक चव्हाण (काँग्रेस) I प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) I प्रा. यशवंत भिंगे (वंचित बहुजन आघाडी)

3) अमरावती : आनंदराव अडसूळ (शिवसेना) I नवनीत राणा कौर (महाआघाडी)

4) बुलडाणा : प्रताप जाधव (शिवसेना) I डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस)

5) अकोला : प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी I संजय धोत्रे (भाजप) I हिदायत पटेल (काँग्रेस)

6) हिंगोली : सुभाष वानखेडे (काँग्रेस) I हेमंत पाटील (शिवसेना)

7) परभणी : संजय जाधव (शिवसेना) I राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

8) बीड : डॉ. प्रीतम मुंडे (भाजप) I बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस)

9) उस्मानाबाद: ओमराजे निंबाळकर (शिवसेना) I राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

10) लातूर: सुधाकर शृंगारे (भाजप) I मच्छिंद्र कामत (काँग्रेस)

🌐  तुमच्या WhatsApp वर,  जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://chat.whatsapp.com/AiljKYrrDBb7XcIKituP5g